शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

पदोन्नतीसाठी झेडपी कर्मचाºयांचे सामूहिक मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 10:52 PM

वर्षभरापासून झेडपीतील लपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित असल्याने अन्यायग्रस्त कर्मचाºयांनी २ आॅक्टोबर रोजी सामूहिक मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध : कर्मचारी युनियन आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरापासून झेडपीतील लपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित असल्याने अन्यायग्रस्त कर्मचाºयांनी २ आॅक्टोबर रोजी सामूहिक मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. पदोन्नतीपात्र कर्मचाºयांना मागील दहा वर्षांपासून पदोन्नती न दिल्याने प्रशासनप्रमुखांकडे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेने निवेदनाव्दारे वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने अन्यायग्रस्त कर्मचाºयांनी सामूहिक मुंडन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.पदोन्नत संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रशासनाने पात्र कर्मचाºयांचे पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. त्यामुळे संबंधित कर्मचाºयांचे प्रशासकीय तथा आर्थिक नुकसान होत आहे. विभागातील इतर जिल्ह्यांतील पदोन्नतीची प्रकरणे यापूर्वीच निकाली निघाल्याने इतर जिल्ह्यातील कर्मचारी वर्ग-२ पदाकरिता विभागीयस्तरावरील पदोन्नतीच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये पात्र ठरले आहेत. परंतु अमरावती जि.प.मधील पदोन्नतीची २३६ पदे अद्यापही रिक्त आहेत. यामळे झेडपी कर्मचारी युनियन, लिपिकवर्गीय संघटनेच्या पदाधिकाºयांनी सामूहिक मुंडन करून निषेध नोंदविला.याच्या निषेधार्थ झेडपीच्या २२ कर्मचाºयांनी मुंडन केले. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव संजय राठी, कार्याध्यक्ष संजय येवतीकर, समीर चौधरी, प्रशांत धर्माळे, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, ईश्वर राठोड, विजय उपरीकर, संजय गोहत्रे, विजय कोठाळे, गजानन गोहत्रे, प्रवीण जिचकार, ऋषिकेश कोकाटे, छनराज कुल्हे, सुनील रोकडे, चंदू टेकाडे, पंकज गोरले, अतुल मुडे, नागेश कासेटीवार, पंकज आसरे यांचा यात समावेश आहे.१० वर्षांत कधी नव्हे एवढी पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित आहेत. पदोन्नती न दिल्याने कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. विकासकामे व प्रशासकीय कामकाजातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा अन्याय दूर व्हावा.- पंकज गुल्हाने,जिल्हाध्यक्ष, कर्मचारी युनियन