शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

शेंडगाव, रिद्धपूरसह माधानचा विकास आराखडा व्हावा

By admin | Published: December 28, 2015 12:16 AM

गेल्या १५ वर्षाच्या काळात झाली नाही, इतकी विकासाची कामे वर्षभरात होणार असल्याचा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ...

पालकमंत्री : मुख्यमंत्र्यांकडे साकडे, जिल्हा चकाकणारअमरावती : गेल्या १५ वर्षाच्या काळात झाली नाही, इतकी विकासाची कामे वर्षभरात होणार असल्याचा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दसरा मैदानातील भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला. येत्या काळात जिल्ह्यातील सर्व रस्ते सिमेंटचे होणार असल्याचे ते म्हणाले. चिखलदरा येथील हायड्रो प्रोजेक्ट, भारत डायनॅमिक, सिडको पर्यटन विकास आराखडा या सोबतच रिद्धपूरसह गुलाबराव महाराज व गाडगे महाराजांच्या जन्मस्थळांचा विकास आराखडा करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी काळात जिल्ह्याची भरभराट होणार असल्याचा प्रखर आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पापळच्या विकासासाठी १३ कोटी बहुजन समाजाला शिक्षण मिळावे, यासाठी भाऊसाहेबांनी शिक्षण संस्था काढल्यात. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहेत. त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी नेहमीच योेगदान देऊ, असे आश्वासन देत पालकमंत्री प्रवीण पोेटे यांनी भाऊसाहेबांचे जन्मगाव असलेल्या पापळच्या विकासाकरिता जिल्हा नियोेजन समितीच्या बैठकीत १३ कोटी रूपये मंजूर केल्याचे सांगितले.