शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

'गुलमोहराने' बहरला मेळघाट..!

By admin | Published: June 05, 2016 12:04 AM

विदर्भाचे नंदनवन घाटवळणाचा नागमोडी रस्ता एकीकडे प्रवासादरम्यान जीवाचा थरकाप उडविणाऱ्या दऱ्या तर दुसरीकडे गगनभेटी कातकोचे उंच पहाड, ...

निसर्गाचे देणे : डोळे दीपविणारे सौंदर्यचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन घाटवळणाचा नागमोडी रस्ता एकीकडे प्रवासादरम्यान जीवाचा थरकाप उडविणाऱ्या दऱ्या तर दुसरीकडे गगनभेटी कातकोचे उंच पहाड, झाडे आणि त्यांना भेदून जाणारे पर्यटकांचे वाहन. क्षणातच नजर पडताच वाव... क्या सीन है ! म्हणत डोळे दीपविणारे 'गुलमोहर बनाचे' रंगबिरंगी दृश्य, मेळघाटात डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले आहे. निसर्ग सौंदर्याची उधळण होत असलेल्या मेळघाटात ऋतू पर्वानुसार रंगबिरंगी फुलाझाडांची मुक्त उधळण होत असल्याचे बघायला मिळत आहे. गुलमोहर शहरी भागासह ग्रामीण भागात मोहरला आहे. मात्र मेळघाटच्या घाटवळणावर ठिकठिकाणी लाल गुलाबी रंगाची फुले मन वेधून घेणारी ठरली आहे. परतवाडा घटांग चिखलदरा मार्गाने ठिकठिकाणी गुलमोहराचे 'बन' आहेत. एकत्र असलेल्या या झाडांची फुले उमलल्याने प्रवाशांना आपल्या सौंदर्याने खुणावत आहे. पिवळ्या रंगाचा अंमलताससुद्धा रस्त्यासह उंच टेकड्यावर खुनावतोय, मात्र घाटवळणावर मोहरलेला 'गुलमोहर' डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आहे. सध्या येथील वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)