शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

'त्या' अनोळखी वृद्धेच्या सेवेला धावले अनेक हात!

By admin | Published: May 06, 2016 12:07 AM

भारतीय संस्कृतीत निष्काम सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवत्गीतेतसुद्धा 'कर्मण्ये वाधिकारम्य मा फलेषू सदाचन' अर्थात कर्म करीत रहा, फळाची इच्छा करु नको, असे म्हटले आहे.

दिया येथील घटना : नालीत पडल्याने वृद्धा जखमीधारणी : भारतीय संस्कृतीत निष्काम सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवत्गीतेतसुद्धा 'कर्मण्ये वाधिकारम्य मा फलेषू सदाचन' अर्थात कर्म करीत रहा, फळाची इच्छा करु नको, असे म्हटले आहे. या संस्कृतीचे पालन आजही करण्यात येत असल्याचा प्रकार पहावयास मिळतो.धारणीपासून ५ किमी अंतरावरील दिशा या गावात एक ७० वर्षीय म्हातारी रात्री नालीत पडून जखमी झाली. तिची ओरड ऐकून गावातील युवक तेथे पोहोचले. तिला बाहेर काढले व हनुमान मंदिरात आणून सोडले. ती रात्रभर तशीच पडून होती.सकाळी लोकांना ती दिसताच तिची विचारपूस सुरू झाली. तिला पाणी, चहा व वरण भात काही मुली व युवकांनी दिले. तिची भाषा कोणालाच कळेना. ती मध्यप्रदेशातील असावी, असा अंदाज आला. ती एक असहाय्य वृध्दा आहे. तिला मदतीची गरज असल्याचे लोकांनी ओळखले. तिच्यावर मायेची फुंकर घालणे सुुरू असताना प्रस्तुत प्रतिनिधी व वार्ताहर सुरेंद्र देशमुख तेथे पोहोचले. तिला नालीत पडल्याने असाहय वेदना होत होत्या. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्वरित १०८ क्रमांकावर संपर्क साधून अँब्युलन्स दिया गावात बोलविले. तिचेसोबतच कोणीच येण्यास तयार नसल्याने सुरेंद्र देशमुख याला अ‍ॅमब्युलसमध्ये बसूवन उप जिल्हा रुग्णालय गाठण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात तिचेवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती बरी आहे. मात्र ती कोण आहे ? कुठून आली ? तिचे घर कुठे आहे ? ती दिया गावापर्यंत कशी पोहोचली, हे प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिची ओळख पटवून घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)