शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

 ‘नही तो मंगनी तोड दूंगा’ची धमकी देत त्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By प्रदीप भाकरे | Published: May 03, 2023 4:35 PM

Amravati News खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वाच्यता केल्यास तिचा साखरपुडा तोडण्याची धमकी देत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील झाला.

प्रदीप भाकरे अमरावती: खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वाच्यता केल्यास तिचा साखरपुडा तोडण्याची धमकी देत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र मुलीच्या कुटुंबियांच्या सजगतेने अपहरणनाट्य टळले. १ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी अरबाज खान (१९, रा. यास्मिननगर, ह. मु. लालखडी) याच्याविरूध्द बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, पिडीत मुलीच्या आईने दुसरे लग्न केल्याने ती तिचे मामा व मामाच्या परिवारासह राहते. तिचे मामाच तिचे पालन करतात. साधारणत: वर्षभरापुर्वी पिडिताच्या घराशेजारी आरोपी अरबाजखान हा रंगकामाकरीता आला होता. तो पिडिताकडे खिडकीमधून सतत पाहत होता. पिडिताला आरोपीने तिचा मोबाईल नंबर मागितला तेव्हा तिने तिच्या मामेभावाच्या हाती मोबाईल नंबर देखील पाठविला. त्या नंतर आरोपी हा तिला वारंवार फोन करुन तिच्याशी बोलत होता. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. दरम्यान ८ मे २०२२ रोजी तिच्याच घरी शिरून तिच्याशी शारीरिक संबंध केले. वारंवार पिडीताच्या मामाकडे येऊन सोबत आली नाही तर तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन व तुझी मंगनी तोडून टाकीन, अशा धमक्या तो देत होता.ती पळतच होती!आरोपीच्या धमकीला घाबरुन ती त्याच्यासोबत पळून जाण्यास तयार झाली. १ मे रोजी रात्री आठच्या सुमारास ती आरोपीसह पळून जाण्याच्या तयारीत असतांना ती बाब तिच्या मामाच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तिला हटकले. त्यामुळे ती आरोपीसह पळून जाऊ शकली नाही. तर, तिच्या मामाच्या कुटुंबियांनी याबाबत खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी आरोपीने आपल्यावर वर्षभरापुर्वी बलात्कार केल्याचे बयान तिने दिले.

टॅग्स :Molestationविनयभंग