शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

झिरो बजेट शेतीसाठी शेकडो शेतकरी गुरुकुंजात

By admin | Published: June 06, 2016 12:14 AM

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मागील काही वर्षांपासून संकट ओढवले आहे.

सुभाष पाळेकरांचे मार्गदर्शन : गुरुकुंज मोझरी येथे पाच दिवसीय शिबिर तिवसा: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मागील काही वर्षांपासून संकट ओढवले आहे. सुभाष पाळेकर यांनी ‘झिरो बजेट शेती’ ही लोकचळवळ त्यासाठी उभी केली. शेतकऱ्यांना खरीप पिकांपूर्वी हा प्रयोग लाभदायक ठरावा यासाठी गुरुकुंज मोझरी येथील अध्यात्म गुरुकुल येथे १ ते ५ जूनपर्यंत पाच दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात आले. शिबिरात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.सततची नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट शेती हा प्रयोग त्यांना या संकटातून वाचविणारा असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी म्हणून हे निवासी पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सुभाष पाळेकर यांनी गुरुकुल येथे दररोज दोन सत्रात झिरो बजेट ही शेती कशी करायची आणि ती आजच्या जीवनात शेतकऱ्यांना कशी फायदेशीर ठरेल?, याची इत्यंभूत माहिती या शिबिरातून दिली. अतिशय कमी खर्चात चांगले उत्पादन देणारी शेती या प्रयोगातून केल्यास नक्कीच शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असा आशावाद त्यांनी या शिबिरातून व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक शंकांचे समाधान देखील करण्यात आले. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. (प्रतिनिधी)