शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

गुन्हेगारी हाताने साकारल्या लक्ष्मीच्या मूर्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 9:42 PM

दिवाळी उत्सवाचे भारतीय संस्कृतीत अन्यय साधारण महत्व आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी सुबक आणि आर्कषक लक्ष्मीच्या मुर्त्या साकारल्या आहेत. या मुर्ती विक्रीसाठी शासकीय दराने उपलब्ध असणार आहे. मूर्ती विक्रीच्या उत्पन्नातून कैद्यांना रोजगार मिळणार आहे.

ठळक मुद्देअमरावती कारागृहाचा उपक्रम : कैद्यांच्या कलाकुसरीला वाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सवाचे भारतीय संस्कृतीत अन्यय साधारण महत्व आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी सुबक आणि आर्कषक लक्ष्मीच्या मुर्त्या साकारल्या आहेत. या मुर्ती विक्रीसाठी शासकीय दराने उपलब्ध असणार आहे. मूर्ती विक्रीच्या उत्पन्नातून कैद्यांना रोजगार मिळणार आहे.कारागृहात बंदीजनांसाठी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम, साहित्य निर्मिती आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षी दिवाळीचे औचित्य साधून बंदीजनांच्या कलाकुसरीला वाव मिळावा, यासाठी लक्ष्मी मूर्ती तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात मूर्ती साकारण्याचे नियोजन कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी केले. विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंद्यामधून कलावंत, चित्रकार, कलागुण असलेल्यांची लक्ष्मी मूर्ती तयार करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली. शाडू मातीच्या पर्यावरण पूरक मूर्ती साकारण्याला कारागृह प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.यापूर्वी याच बंद्यांनी गणेशोत्सवात सुबक आणि आर्कषक गणेश मुर्त्या साकारल्या होता. पिढीजात मुर्तिकारांच्या कलाकुसरीला लाजवेल अशा लक्ष्मीच्या मुर्त्या बंदीजनांनी साकारल्या आहेत. या कैद्यांची गुन्हेगारी हात म्हणून समाजात आजही ओळख असली तरी याच हाताने लक्ष्मी मूर्ती साकारुन समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.आता हे हात गुन्हेगारी नव्हे तर समाजासाठी काही देणं लागते असा बदल त्यांच्या शिक्षेच्या काळात झाल्याचे चित्र अनुभवता येत आहे. १५० ते २०० लक्ष्मी मुर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्रति मूूर्ती २०० ते ३०० रूपयांपर्यंत विकल्या जाईल.अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांच्या हातून तयार झालेल्या विविध वस्तू, साहित्य आणि फर्निचर विक्रीचे स्टॉल लागणार आहे. चांदूररेल्वे मार्गालगतच्या खुल्या प्रागंणात स्टॉल लावण्यात येणार अशी असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली.