शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

 अमरावती मार्गावरील तिवसा येथे दिवसाढवळ्या जनावरांची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:02 PM

स्थानिक पोलिसांनी मंगळवारी काही तासांच्या अंतराने दोन कारवायांमध्ये दोन मालवाहू ट्रकमधील ७० हून अधिक जनावरांना तिवसा पोलिसांनी जीवदान दिले. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. महामार्गावरील जुन्या टोल नाक्यावर या कारवाया करण्यात आल्या.

ठळक मुद्देदोन कारवाया : एकाच दिवशी ७० हून अधिक जनावरांची सुटका; सहा आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक पोलिसांनी मंगळवारी काही तासांच्या अंतराने दोन कारवायांमध्ये दोन मालवाहू ट्रकमधील ७० हून अधिक जनावरांना तिवसा पोलिसांनी जीवदान दिले. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. महामार्गावरील जुन्या टोल नाक्यावर या कारवाया करण्यात आल्या.जुन्या टोल नाक्यावरून दुपारी आरजे १७ जीए ४७२८ या मालवाहू ट्रकमध्ये ६० पेक्षा अधिक जनावरे कोंबून नेली जात होती. पोलिसांनी या जनावरांची सुटका केली. यावेळी हरिमोहन रामचंद्र चौधरी (४३), शरीफ अनामत अली (४०), रफिक गुलाम मियाज पठाण (३५), सादीर अब्दुल सलीम (३२) तिघेही रा. मध्यप्रदेश यांना अटक करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता याच ठिकाणी एमएच २७ एक्स ८२१२ या ट्रकमध्ये ११ जनावरे कत्तलीकरिता नेली जात होती. या प्रकरणात मोहसीन खान (२५) व अब्दुल हाफिज (२२) दोघेही रा. अमरावती यांना अटक करण्यात आली.पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल धोकणे, ढरक, आशिष बोरकर, दीपक सोनाळेकर, रवींद्र खंडारे, मिनेश खांडेकर, मोहसीन खान, वाहतूक पोलीस एस.सी. मावशे, जगन्नाथ धंदर आदींनी कारवाई केली.महिन्याभरात २१४ जनावरे पकडलीतिवसा पोलिसांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जनावर तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून, महिन्याभरात एकूण पाच कारवाया करीत २१४ जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवायांमध्ये एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाAmravatiअमरावती