शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आयएमएचा संप सुरूच

By admin | Published: March 25, 2017 12:09 AM

संप दोन्ही संघटनांचा सुरू असताना शासन मात्र ‘मार्ड’सी बोलनी करीत आहे. 'आयएमए'शी संवाद नाही.

वसंत लुंगे यांची माहिती : प्रोटेक्शन अ‍ॅक्ट २०१० साठी एकवटले डॉक्टरअमरावती : संप दोन्ही संघटनांचा सुरू असताना शासन मात्र ‘मार्ड’सी बोलनी करीत आहे. 'आयएमए'शी संवाद नाही. त्यामुळे आम्ही मागण्यांवर ठाम आहोत. 'आयएमए'चा संप सुरू राहणार असल्याचे 'आयएमए'चे जिल्हाध्यक्ष वसंत लुंगे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी विविध मागण्यांसाठी शेकडो डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.राज्यात डॉक्टर्स प्रोटेक्शन अ‍ॅक्ट २०१० लागू करण्यात आला मात्र अंमलबजावणी नाही. हा नॉनबेलेबल गुन्हा आहे. या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे करण्यात आली. धुळ्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेली मारहाण ही निंदनीय आहे. या प्रकरणातील दोषी विरोधातील खटला फॉस्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी डॉक्टरांनी यावेळी केली. धुळ्यातील रुग्णालय 'अपडेट' नव्हते. तिथे रुग्णांसाठी सुविधा नव्हत्या. ही सर्व शासनाची जबाबदारी असल्याचे यावेळी 'आयएमए'ने स्पष्ट केले. तसेच २०१० च्या अ‍ॅक्टसंदर्भात शासनाने जनजागृती करावी, असे निवेदनात नमूद आहे. अमरावती येथील पीडीएमसी निवासी डॉक्टर संपावर आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रुग्णांच्या सेवेसाठी अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. इर्विन, डफरीन रुग्णालयातदेखील अत्यावश्यक सेवा व ओपीडी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)