शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करा

By admin | Published: April 18, 2017 12:28 AM

मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करावी व गुंतवणूकदारांच्या ठेवी परत द्याव्या, ...

अमरावती : मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करावी व गुंतवणूकदारांच्या ठेवी परत द्याव्या, अशी मागणी सोमवारी मैत्रेय ग्राहक- प्रतिनिधी अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.सत्पाळकर यांनी २१ डिसेंबर रोजी रिर्झव्ह बँक आॅफ इंडियाचे प्रमाणपत्र मिळवून मैत्रेय कंपनी स्थापन केली. त्यानंतर याच माध्यमातून वेगवेगळया तीन कंपनीची स्थापना करून त्यामध्ये मोठया प्रमाणात मासिक, त्रैमासिक,सहामाई व वार्षिक अशा स्वरूपाच्या ठेवींच्या योजना आखून गोरगरीब कष्टकरी नागरिकांनी आपला मेहनतीचा पैसा यामध्ये ठेव म्हणून भरला आहे. मात्र या ठेवीची रक्कम अद्याप गुंतवणूकदारांना परत मिळाली नाही. त्यामुळे मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करा, अशी मागणी निवेदनाव्दारे अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. यावेळी अरूण आंबेकर, अनिता वानखडे,रमेश खेडकर आदी उपस्थित होते.