अमरावती : राज्याच्या महसूल व वनविभागाने बहुप्रतीक्षित १७९ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना सहायक वनसंरक्षक म्हणून पदोन्नती दिल्याची यादी सोमवारी जाहीर केली आहे. यात नागपूर विभाग ६७, अमरावती ३६, छत्रपती संभाजीनगर २१, कोकण ७, नाशिक २७, कोकण १७ तर पुणे विभागात २३ वनसंरक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नती मिळालेल्या एसीएफ यांना या रिक्त पदांवर नियुक्ती होणार असल्याचे संकेत आहेत.
पदोन्नती यादीमध्ये अरविंद कांबळे, पुष्पलता बेंडे, सुधीर चौधरी, सोनाली रूपलग, मनोज मोहित, महेंद्र यादव, राजेश रत्नपारखी, अंबरलाल मडावी, दीपक रामटेके, बाळकृष्ण दुर्गे, अश्विनी दिघे, वैशाली बारेकर, श्रावण खोब्रागडे, शिल्पा फुले, सोहेब अशफाक रिझवी, नीलेश कांबळे, माधव आहे, मीनाक्षी जोगदंडे, सदिय शिरसाट, गायत्री देवराज, विजय कदम, सुनील हजारे, पद्माकर मोगरे, रवींद्र घाडगे, राहुल घरटे, ज्ञानोबा आडकिने, सुनील वाडेकर, तनुजा थोरात, रितेश भोंगाडे, ज्ञानेश्वर बाघ, संजय पवार, प्रकाश तडस, प्रशांत खैरनार, मंगेश शर्मा, सत्यजित निकना, जयवंत बलवे, जयश्री पवार, शिवाजी सहाणे, ज्ञानेश्वर राक्षे, अमोल आहे, मिरज देबरे, संतोष सोनवणे, दत्तात्रय मिसाळ, प्रवीण सोनवणे, शुभांगी लोणकर, कैलास अहिरे, सुदाम मुंढे, महेंद्रकुमार पाटील, भाऊसाहेब जबरे, रवींद्र भोगे, गणेश टेकाडे, योगेश सातपुते, समाधान पाटील, शिरीषकुमार राजन, चेतना म्हस्के, प्रियंका भवर, संजय ताराचंद, प्रिया गुल्सने, नौरी बोहाडे, स्मिता कुळकर्णी, हारानी जगताप, मंगेश ताते, अमोल पंडित, अमित भोसले, प्रदीप रौंधल, वैभव बोराटे, सुप्रिया शिरगावे, कल्याणी यादव, सोनिया शिंदे, विशाल चव्हाण, सोनम ढोले, शुभांगी जावळे, भारत चौगुले, विजय धांडे, अमृत शिंदे, तुषार काळभोर, योगेश तापस, नम्रता टाले, चैताली वाध, स्नेहल मगर, अभिजित पिंगळे, सागर माळी, अजित शिंदे, कौतिक दुमसे, बाळकृष्ण हसबनिस, विशाल चव्हाण,अमोल चिरगे, विशाल कचडे, दिगंबर जाधव, नीलेश सोनवणे, अंकिता तेलंग, सायमा सुलेमान पठाण, प्रियंका सावंत, सचिन माने, मनोहर मसेकर, आकांक्षा भालेकर, दादा तौर, चेतना शिंदे, अमोल चव्हाण, राजेश पवार, विद्या कांबळे, गणेश सोनटक्के, अंकिता तरडे, श्रीकांत इटलोड, संगीता कोकणे, मदन क्षीरसागर, अतुल जैनक, वैभव काकडे, अमृत दगडे आदींचा समावेश आहे.