शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विदेशी पाहुण्यांनी रोजगारासाठी महिलांना दिले प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:03 PM

आमदार यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘घे भरारी’ या व्यासपीठ अंतर्गत महिलांसाठी उभा केलेला उपक्रम स्पेन येथील प्रतिनिधींनी पाहिला आणि बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देबाजारपेठ मार्गदर्शन : तालुक्यात तीन केंद्रांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : आमदार यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘घे भरारी’ या व्यासपीठ अंतर्गत महिलांसाठी उभा केलेला उपक्रम स्पेन येथील प्रतिनिधींनी पाहिला आणि बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत त्यांना मार्गदर्शन केले.‘घे भरारी’च्या तालुक्यातील तळेगाव ठाकूर, शिरजगाव मोझरी, तिवसा केंद्रांना स्पेन येथील विदेशी विद्यार्थी प्रतिनिधी एनरिस, लिबे, ओआयनीसह स्नेहल वानखडे यांनी भेट दिली. महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या, वस्त्र आदी उत्पादनांना बाजारपेठ, आर्थिक साहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करण्यासह गावातील महिलांशी व मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व मागण्यांबाबत त्यांनी चर्चा केली. या केंद्रांत ग्रामीण भागातील मुलींना शिलाई मशीन व शिवणकामाबाबत शिक्षित केले जाते. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना व मुलींना विनामूल्य शिक्षण दिले जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारप्रणाली, मार्गदर्शन, साहित्याने त्या प्रभावित झाल्या.