शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दर्यापूर-इटकी मार्गावरील अपघातप्रवण पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:26 PM

इटकी ते दर्यापूर मार्गावरील दोन्ही पुलांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या नादुरुस्त पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्या$ंना बुधवारची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. याबाबत दर्यापूर येथील तहसीलदार राहुल कुंभार यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हाधिकाºयांकडे अवहाल सादर केला. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शाळकरी विद्यार्थ्यांनी 'ती' रात्र जागून काढली

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : इटकी ते दर्यापूर मार्गावरील दोन्ही पुलांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या नादुरुस्त पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्या$ंना बुधवारची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. याबाबत दर्यापूर येथील तहसीलदार राहुल कुंभार यांनी घटनास्थळाची पाहणी करून जिल्हाधिकाºयांकडे अवहाल सादर केला. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही.सदर पुलाची उंची वाढवून त्वरित दुरुस्ती करण्यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत गांवडे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, दर्यापूर विधानसभा संपर्कप्रमुख प्रदीप चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली. परंतु प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे यांनी सद्यस्थितीत उंची वाढविणे किंवा पूलबांधणीस जिल्हा परिषद निधी उपलब्ध नसल्यामुळे काम करणे शक्य नाही, असे उत्तर देऊन दिले. कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना येथून जाताना त्रास सहन करावा लागतो. ही बाब गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.