शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उड्डाणपुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:06 AM

आ.रवि राणा यांनी शनिवारी आयुक्तांसमवेत राजापेठ उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.

रवि राणा यांची उपस्थिती : महापालिकेला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आ.रवि राणा यांनी शनिवारी आयुक्तांसमवेत राजापेठ उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. तथा या कामाचा पहिला टप्पा जुलै व दुसरा टप्पा पाच महिन्यात सुरू करावा, अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. जनतेला त्रास झाल्यास संबंधित कंत्राटदारावर १० टक्के दंड लावण्याच्या सूचना राणा यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासह महापालिका प्रशासनाला दिल्या. आपण राज्यसरकारकडे प्राधान्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचा ४० कोटी रुपये किमतीचा डीपीआरला मान्यता मिळून १४ कोटी रुपये उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती आ.राणा यांनी यावेळी दिली. निधीची उपलब्धता झाल्याने आता दहापट वेगाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. नगरविकास विभागाने ११ मे रोजी राजापेठ उड्डाणपूल प्रकल्पाला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत ३४.९२ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामाच्या पाहणीवेळी आयुक्त हेमंत पवार यांच्यासह या विवक्षित कामाची जबाबदारी असलेले अभियंता जीवन सदार, उड्डाणपुलाचे कंत्राटदार चाफेकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनंत पोतदार आणि युवा स्वाभिमान संघटनेचे शहराध्य्यक्ष संजय हिंगासपुरे, अजय मोरय्या, संदीप गुल्हाने, सचिन भेंडे, पदाधिकारी उपस्थित होते.