शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

विमाछत्र योजना सेवानिवृत्तांसाठी आरोग्य संजीवनी

By admin | Published: September 06, 2015 12:04 AM

शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त झाल्यांनतर उतारवयात वैद्यकीय सेवेची गरज असते.

एस.जी. सिध्देवाड यांचे प्रतिपादन : विमाछत्र योजना कार्यशाळाअमरावती : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त झाल्यांनतर उतारवयात वैद्यकीय सेवेची गरज असते. मात्र, मर्यादित निवृत्तीवेतनामुळे तो मोठ्या आजारांवर खर्च करूशकत नाही. या वयात कुठलीही विमा कंपनी वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय नव्याने वैद्यकीय विमा पॉलीसी देत नाही. यासाठी राज्य शासनाने शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना कार्यान्वित केली आहे. योजनेत पात्र शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन, लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक एस.जी. सिध्देवाड यांनी केले. जिल्हा कोषागार कार्यालय अमरावती व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विमाछत्र योजनेसंबधी एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर वरिष्ठ कोषागार अधिकारी व्ही.व्ही जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी रविंद्र जोगी, लेखाधिकारी सुनील पाराशर, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे प्रशासन अधिकारी हेमंत वाकोडे, एम.डी. इंडिया कंपनीचे जिल्हाप्रमुख गजानन पांडे आदी उपस्थित होते.सिध्देवाड यांनी योजनेत सहभागी होताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले. विमा योजनेमध्ये एक पॉलीसी प्रिमियममध्ये पती-पत्नी या दोघांना विमा संरक्षण दिले जाते. दरवर्षी १ जुलै ते ३० जून पर्यंत विमा हप्ता भरून लाभ घेता येतो. या योजनेला आरोग्य विमा योजना घोषित करण्यात आले आहे. सुविधा देण्यात येते. यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोय झाली.