शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

चिखलदऱ्याच्या देवी पॉइंटवरील जनादेवी, आदिवासींसह सर्वसामान्यांची श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 7:54 PM

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते.

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते. यंदा मात्र मंदिर प्रशासनाच्या आततायीपणामुळे पायºया खचल्यामुळे दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. देवी मंदिराच्या वरील भागात घटस्थापना करण्यात आल्याने भक्तांना तेथूनच दर्शन घेऊन परतावे लागत आहे. परतवाडा ते चिखलदरा या ३२ किलोमीटर अंतरावरील महापदयात्रा रद्द करण्यात आली होती. नवरंग मंडळाच्या मोजक्या भक्तांनी खंड पडू नये याकरिता कावड आणून माताराणीचे दर्शन घेतले.जनादेवी, दुर्गा, अंबा आदिवासींची कुलदैवत असल्याने देवी पॉर्इंटवर मोठ्या संख्येने मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यासह अचलपूर, मध्यप्रदेशच्या खंडवा, ब-हाणपूर, बैतूल भागातील आदिवासी मोठ्या संख्येने येथे देवीच्या दर्शनासाठी येतात, तर परतवाडा, अमरावतीसह विदर्भातील अनेक शहरांतून भक्तांची मांदियाळी येथे पहायला मिळते. आदिवासी जनादेवी तर सर्वसामान्य मरीमाय, दुर्गादेवी, अंबादेवी असे श्रद्धेनुसार नाव घेऊन तेथे पूजाअर्चा करतात.एलईडीवरून दर्शन नवरात्रोत्सवात भक्तांची गर्दी पाहता मंदिरातून सीसीटीव्ही सह देवीपुढील भागात एलईडी लावून देवीचे दर्शन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा पायºया खचल्याने भक्तांवर असा प्रसंग ओढावला आहे.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७