शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

जयंत नाईकनवरे अमरावती परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक

By प्रदीप भाकरे | Published: December 14, 2022 2:39 PM

गृहविभागाने पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले

अमरावती : आयपीएस जयंत नाईकनवरे हे अमरावती परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील. गृहविभागाने १३ डिसेंबर रोजी भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या जयंत नाईकनवरे यांची अमरावती रेंजचे स्पेशल आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नवीनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त

नाईकनवरे यांच्यासाठी ते पद उन्नत करण्यात आले आहे. तर अमरावती परिक्षेत्राचे मावळते पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली बृह्नमुंबईस्थित संरक्षण व सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. मीणा यांनी दोन वर्षे डीआयजी म्हणून यशस्वी कार्यभार केला.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीAmravatiअमरावती