शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

सर्वसामान्यांना न्याय हेच माझ्या राजकारणाचे ध्येय

By admin | Published: October 12, 2014 11:28 PM

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी ही निवडणूक लढवीत असून

सुरेखाताई ठाकरे : बेरोजगारांना रोजगार, मतदारसंघाचा विकासचांदूरबाजार : मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी ही निवडणूक लढवीत असून समाजकारणाचे बाळकडू आपल्याला बालपणापासूच मिळाल्याचे शिवसेनेच्या अचलपूर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुरेखाताई ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहून केलेल्या कामांचा अनुभव मंत्रालयातील कामे करण्यास सोईचे होणार आहे. तो अनुभव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासकामासाठी वापरणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या भागासाठी भरपूर विकास निधी खेचून आणला. रस्ते, समाज मंदिर व धार्मिक तीर्थक्षेत्रासाठी तो वापरण्यात आला आहे. या भागात विकासकामे केल्यामुळे अनेक परिवार माझ्याशी जुळले आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास व प्रेमाचे आशीर्वाद असून तेच आपल्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.राजकारणाचे धडे मला बालपणापासूनच मिळाले आहे. माझे वडील आमदार होते. त्यांच्या मार्गदर्शनात समाजसेवेचे व राजकारणाचे धडे घेतले. शासन दरबारातून विकासाठी निधी कसा आणावा याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण विकासासाठी शासनाचा निधी आवश्यक असते. याची मला कल्पना आहे. समाजातील प्रत्येक घटकातील शेवटच्या व्यक्तीचा विकास कसा करता येईल याकडे माझे नेहमी लक्ष असते. एका मोठ्या घरची सून जरी असली तरी माझी प्रेमाची नाळ या भागातील मातीशी जुळली आहे. मी शेतकरी असल्याने त्यांच्या दु:खाची मला जाणीव आहे. या भागात अनेक समस्या आजही कायम आहेत. त्या समस्या कशा दूर करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असते. बहिरम यात्रेला सुसंस्कृत व धार्मिक यात्रेला महायात्रेचे स्वरुप देऊन संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविला असल्याचे सुरेखाताई ठाकरे यांनी शेवटी सांगितले.