शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

गावगुंडांना धडा शिकविण्यासाठी केशव कॉलनीचे नागरिक एकवटले

By admin | Published: October 02, 2016 12:14 AM

येथील वाघ्र प्रकल्पासमोरील कॉलिटी कमर्शियल कॉम्पलेसमधील एका वाईन शॉपीमधून दारू विकत घेऊन शहरातील एकत्र आलेले गावगुंडे यथेच्छ दारू ढोसतात.

यवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यात न्यायाधीन बंदी म्हणून जिल्हा कारागृहात असताना मृत्यू पावलेल्या कैद्याच्या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी केली जात आहे. नरेश किसन आत्राम (२०) असे मृताचे नाव आहे. वडगाव जंगल पोलीस ठाण्यात १३ जुलै २०१५ रोजी नरेशवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून नरेश न्यायालयीन कोठडी अंतर्गत जिल्हा कारागृहात बंदीस्त होता. २२ सप्टेंबर रोजी प्रकृती बिघडल्याने नरेशला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान शासनाच्या स्थायी आदेशानुसार या न्यायाधीन बंद्याच्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे येथील पोलीस उपअधीक्षक सोमेश्वर खाटपे या गुन्ह्याचा तपास करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) डझनावर गुन्हेसीआयडीच्या यवतमाळ युनिटकडे डझनावर गुन्ह्यांचा तपास आहे. कामाचा ताण वाढल्याने दोन गुन्हे वाशिम-अकोल्याकडे वर्ग करण्यात आले. गेली काही दिवस तपासाला अधिकारीच नसल्याने सीआयडीकडे प्रकरणे तुंबली. जुनेच गुन्हे मार्गी लागत नसताना न्यायाधीन बंद्याच्या मृत्यूचा तपासही आल्याने सीआयडीकडील गुन्ह्यांची गर्दी आणखी वाढली आहे.