शहरं
Join us  
Trending Stories
1
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली; ठाकरे संतापले
3
मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात
4
Supriya Sule : "विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?"
5
चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट
6
कार्तिकी पौर्णिमेला ४ शुभ योग: ६ राशींना इच्छापूर्तीचा काळ, धनलाभ संधी; उत्पन्नात वाढ, नफा!
7
शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
8
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
9
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेटचे लेटेस्ट रेट
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
11
रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
13
दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
14
कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 
15
ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी
16
Rashami Desai : “मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव
17
आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ
18
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
19
₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट
20
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन

चाकूने भोसकून युवकाची निर्घृण हत्या

By admin | Published: March 26, 2016 12:13 AM

रंगपंचमीच्या दिवशी बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात आणल्याच्या कारणावरून एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

इंदिरानगर झोपडपट्टीतील घटना : रक्तरंजित होळी, तीन आरोपींना अटकअमरावती : रंगपंचमीच्या दिवशी बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात आणल्याच्या कारणावरून एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. आकाश गोपाल बाजड (२५, रा. इंदिरानगर ) असे मृताचे नाव आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत प्रकाश व रंजना कोचडे हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, दुर्गाविहार परिसराच्या मागील इंदिरानगर झोपडपट्टीत गुरूवारी दुपारी १ वाजता रोशन बाजड हा युवक काही युवकांना घेऊन पोहोचला. तेथे रोशन कडू हा मित्रांसह धुमाकूळ करीत रंग खेळत होते. येथील रहिवासी प्रकाश कोचडे यांनी रोशन कडूला हटकले असता रोशनने कोचड यांच्या आॅटोरिक्षा क्रमांक एम.एच. २७-सी-१९६९ च्या काचा फोडल्या. यामध्ये रोशन जखमी झाला. हा वाद विकोपाला गेला. रोशनचा भाऊ आकाश व त्याची आई प्रभा बाजडसुध्दा घटनास्थळी पोहोचले. बाजड कुटुंबीयांनी प्रकाश कोचडे व रंजना कोचडे यांच्यावर हल्ला चढविला. दोन्ही कुटुुंबीयांनी एकमेकांना मारहाण सुरू केली. बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात का आणले? या मुद्यावरून अनिल कोचडेने आकाश बाजडवर चाकूने हल्ला केला.