शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
3
SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
4
अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का
5
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
6
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
7
Astro Tips: 'या' राशीची बायको मिळाली तर मित्रही तुमच्या नशिबाचा हेवा करतील!
8
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही
9
Sukesh Chandrashekar : "४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
10
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
11
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
12
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
14
Diwali 2024: दिवाळीत घरच नाही तर अंगण-उंबरठाही स्वच्छ ठेवा; तेच असते लक्ष्मीचे प्रवेशद्वार!
15
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली
16
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
17
Paytm Q2 Result : पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय? 
18
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनचीही एन्ट्री
19
Gold Silver Rates Today : सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी

मुख्यमंत्र्यांना पडला कोळी समाजाचा विसर

By admin | Published: September 12, 2015 12:14 AM

कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

पूर्तता नाही : नोकरीत सामावण्याची मागणी अमरावती : कोळी समाजाद्वारे मुंबईत आयोजित मोर्चाच्या वेळी या समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोळी समाजाच्या मागण्यांची आठवण करून देण्याकरिता कोळी समाजाच्या शिक्षिकेने मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर सोलापूर येथे लोटांगणही घेण्यात आले. यापुढेही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी दिला आहे. मुंबई येथील मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोळी समाजाच्यावतीने नेते रमेश पाटील, अनंत तरे, उमेश ढोणे, सतीश काळे, संदीप बगाळे यांनी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार कोळी समाजावरील अन्याय दूर करुन जात पडताळणीच्या नावावर कमी केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा शासकीय नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांना त्याचा विसर पडल्याचा आरोप मागासवर्गीय कृती समितीचे महासचीव उमेश ढोणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्र्यासी भेटुन पत्रव्यवहार करण्यात अले मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही. याबाबत राज्यातील कोळी समाज संतप्त असून शासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने जातपळताळणीच्या नावाखाली कमी केलेल्या कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. प्रत्येक जिल्ह्यात नोकरीतून कमी केलेले हजारो कर्मचारी असून त्यांना आता न्याय हवा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोळी समाजाच्या मागण्या मंजूर करुन शासन निर्णय काढावा, अशी मागणी राज्यस्तरीय मागासवर्गीय कृती समितीचे महासचिव उमेश ढोणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)