शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

महिला तलाठ्याला कार्यालयात कोेंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:15 AM

दुबार पेरणीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गोंधळ घालत कागदपत्रांची फेकफाक केली.

विहीगाव येथील घटना : सात जणांची पोलिसात तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : दुबार पेरणीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात गोंधळ घालत कागदपत्रांची फेकफाक केली. विहिगाव येथील तलाठी दीपाली काकासाहेब बावणे हिला कार्यालयाच्या आत कोंडल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी रहिमापूर ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. विहिगावच्या तलाठी दीपाली बावणे बुधवारी नेहमीप्रमाणे कार्यालयात आल्या. काही वेळातच स्थानिक सात शेतकरी दुबार पेरणीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करीत कार्यालयात आले व घोषणाबाजी करीत सामानाची फेकाफेक केली. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न तलाठी बावणे हिने केला. मात्र, ते जुमानले नाही. यानंतर या प्रकरणाची बावणे हिने रहिमापूर ठाण्यात दिवाकर भांबुरकर, निलेश हागोणे, रमेश शेळके, प्रभाकर भांबुरकर, भास्कर भांबुरकर, पुरुषोत्तम गावंडे आदींच्या विरोधात तक्रार दाखल केली . यापैकी एकाचे तलाठ्यांनी तहसीलदारांशी बोलणे करून दिले, मात्र ते एैकण्याच्या मनस्थितीत नव्हते असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर रहिमापूर पोलिसांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळाली आहे.