शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अमरावतीत मजुराची ‘लक्ष्मी’ पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण

By गणेश वासनिक | Published: August 06, 2024 3:02 PM

Amravati : आमदारांकडून मुलीसह आई-वडिलांचा सत्कार, मारुतीनगरात रस्ता बांधकामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर

अमरावती : मनात जिद्द अन् चिकाटी असली तर कोणतेही ध्येय, उद्दिष्ट गाठता येते. यात परिस्थिती आड येत नाही, ही बाब एका मजुराच्या मुलीने एमपीएससीतून पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सिद्ध केली आहे. लक्ष्मी राजेश तेलंग असे या मुलीचे नाव असून वडील बांधकाम सेंट्रिग मजूर तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवितात, हे विशेष.

अमरावतीच्या महाजनपुरा भागातील मारुतीनगर येथील रहिवासी असलेल्या राजेश तेलंग यांची कन्या लक्ष्मी हिने अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करून पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण करून तेलंग परिवाराची शान वाढविली आहे. तिच्या यशामुळे आजीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ‘लक्ष्मी’ हिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आमदार रवी राणा हे मारुतीनगरात पोहोचले. आई-वडिलांसह लक्ष्मीचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच लक्ष्मी हिच्या घरच्या परिसरातील रस्ता खराब असल्याने या रस्ता दुरुस्तीसाठी आमदार रवी राणा यांनी दिला १० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर केला.

यावेळी आमदार रवी राणा यांच्या समवेत भूषण पाटणे, पराग चिमोटे, नाना सावरकर, अविनाश काळे, गणेशदास गायकवाड, कृष्णा तेलंग, नेहा तेलंग, सुमन तेलंग, उषा तेलंग, राजेश तेलंग, शीला तेलंग, रोहित तेलंग, सागर तेलंग आदी उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीMPSC examएमपीएससी परीक्षा