शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

डाव्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:06 PM

नोटाबंदीबच्या वर्षपूर्तीनिमित्त डाव्या आघाडीने बुधवारी जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे देऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देआंदोलन : जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोटाबंदीबच्या वर्षपूर्तीनिमित्त डाव्या आघाडीने बुधवारी जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे देऊन या निर्णयाचा निषेध नोंदविला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. या घटनेला बुधवारी एक वर्ष झाले. भाजप सरकारने घेतलेल्या या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नरेंद्र मोदींनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना सादर निवेदनाव्दारे केली. यावेळी तुकाराम भस्मे, उदयन शर्मा, अशोक सोनारकर, सुभाष पांडे, सुनील मेटकर, बी.के.जाधव, रमेश सोनुले, जे.एम. कोठारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भारिप बहुजन महासंघाची निदर्शनेनोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेसह सर्व घटक अडचणीत आले आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचा भारिप बहूजन महासंघाने निषेध केला आहे. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, बाबाराव गायकवाड, रामभाऊ पाटील, अनिल बरडे, मिलिंद डोंगरे, साहेबराव वाकपांजर, चरणदास निकोसे, अशोक गोंडाणे, रंजना इंगळे,अनिल मोहोड आदी उपस्थित होते.