शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांना जीवदान

By admin | Published: February 22, 2016 12:42 AM

गाईंची ट्रकमधून तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वरूड पोलिसांना मिळाल्यावरून रविवारी पहाटे वाठोडा ते राजुराबाजार मार्गावर दोन ट्रकची तपासणी करण्यात आली.

चार आरोपी अटकेत : वरूड पोलिसांची कारवाई, एक दिवसाची न्यायालयीन कोठडीवरुड : गाईंची ट्रकमधून तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वरूड पोलिसांना मिळाल्यावरून रविवारी पहाटे वाठोडा ते राजुराबाजार मार्गावर दोन ट्रकची तपासणी करण्यात आली. दरम्यान २८ बैल कोंबून नेत असल्याचे आढळले. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातून आडमार्गाने गोधनाची तस्करी मोठया प्रमाणात होत असल्याची परिसरात चचार् असतांना वरुड पोलीसांना आमनेरवरून दोन ट्रकमध्ये बैलांची तस्करी करून कत्तलखान्याकडे नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरुन ठाणेदार अर्जुन ठोसरे, जमादार उमेश ढेवले, अरुण बिलगये, प्रदीप खेरडे, सुरेश गांवडे सह वरुड पोलिसांनी सापळा रचून वाठोडा ते राजुराबाजार मार्गावरून टाटा ट्रक क्र. एम.एच.०४ जीसी-९५९१ आणि आयशर ट्रक क्र. एम.एच ३७ जी -२१११ जात असताना सदर ट्रकची तपासणी केली. तेव्हा यामध्ये २८ बैल कोंबून वरून ताडपत्रीने झाकून नेत होते. यातील २८ बैल ४ लाख रुपये किंमतीचे आणि दोन ट्रक ९ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर गोवशांची तस्करी करणाऱ्या पाच लोकांना अटक करण्यात आली असून यामध्ये सय्यद फिरोज सय्यद मुनीम ३० रा. आमनेर ता. वरुड, सोहेल खान इब्राहीम खान २५ ताज नगर अमरावती, झुल्फीकार अब्दुल खलील २५ रा. कामठी जि. नागपूर, मुजनील अहमद महम्मद शकील १९ रा. कळंब जि. यवतमाळ यांचा समावेश आहे. वरुड पोलीसांनी ट्रकमधील मजूर आणि ट्रक मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)