शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘मधुशाला’ लॉकडाऊन; तळीराम बेचैन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:00 AM

सध्या दारूविक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची घालमेल अधिकच वाढली आहे. सरकारने दारूविक्री सुरू करावी, यासाठी तळीरामांकडून समाज माध्यमांवर क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. दरम्यान, या दारूबंदीच्या काळात दारूची दुकाने फोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. केरळमध्ये दारू न मिळाल्याने काही जणांनी आत्महत्या केली. यावरून तळीरामांना दारूबद्दल असलेले आकर्षण जाणवते. तूर्तास हातभट्टीच्या दारूकडे लोकांचा कल वाढला आहे.

ठळक मुद्देव्यसनमुक्तीची सुवर्णसंधी : हातभट्टीकडे कल वाढला;

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : लॉकडाऊनमुळे व्यथित तळीरामांची मनोदशा बिघडली आहे. प्रशासनाने दारू विक्री दुकाने बंद केली आहेत. परिणामी आपली तलफ भागविण्यासाठी या तळीरामांना ५० रुपयांची पावटी ‘ब्लॅक’मध्ये २०० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. तेवढे पैसे देऊ न शकणारे तळीराम बेचैन आहेत. तथापि, त्यांना व्यसनातून बाहेर काढण्याची ही संधीदेखील आहे.सध्या दारूविक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची घालमेल अधिकच वाढली आहे. सरकारने दारूविक्री सुरू करावी, यासाठी तळीरामांकडून समाज माध्यमांवर क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.दरम्यान, या दारूबंदीच्या काळात दारूची दुकाने फोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. केरळमध्ये दारू न मिळाल्याने काही जणांनी आत्महत्या केली. यावरून तळीरामांना दारूबद्दल असलेले आकर्षण जाणवते. तूर्तास हातभट्टीच्या दारूकडे लोकांचा कल वाढला आहे.दारूचे व्यसन हा एक असाध्य असा सामाजिक आजार आहे. तथापि, पिणाऱ्याच्या मनाचा निग्रह व निश्चय यांच्या बळावर हे व्यसन सुटू शकते.कोरोना विषाणूने स्थिती गंभीर झाली आहे. मात्र, काही संधीदेखील या विषाणूने मिळवून दिली. मद्यपींकडून होणाºया त्रासाला लॉकडाऊनमुळे काही दिवस लगाम लागला. हा त्रास अर्थात मद्यपानाची सवय कायमची जावी, यासाठी कुटुंबीयांनी या कालावधीत त्यांना उद्युक्त करावे.- हेमंत रावळेजनरल फिजिशियन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या