अवैद्य धंदे 下वाल्यांनी载 उडविला लॉक डाऊनचा फज्जा 下रहिमापुर载 पोलिसांची अवैद्य 下धंद्यावर载 कारवाई***
वनोजा बाग प्रतिनिधी 下दि载 下९.载
下रहिमापुर载 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना 下ऊत载 आलेला आहे. 下आज载
आपला 下तालुकाच载 नव्हे 下तर载 पूर्ण देश कोरोनाच्या 下या载 महामारी 下नेसंकटात载 सापडला आहे
गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
आणि दुसरीकडे अवैध धंदे 下वाल्यांनी载 下धंद्यासाठी载 कंबर कसली आहे.
त्यावर 下रहिमापुर载 पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 下या载 गावांमध्ये 下रहिमापुर载 पोलिसांची कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु शासनाच्या निर्बंधांमुळे 下जे载 अवैद्य धंदे करणारे आरोपी 下हे载 साध्या समज पत्रावर सुटत आहेत .
त्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारची भीती मनात नाही ज्यांच्या 下वर载 पोलीस कारवाई करतात आणि त्या आरोपींना कुठल्याच प्रकारचा कस्टडी मध्ये किंवा पोलीस स्टेशन मध्ये जेल बंद 下रहाण्याचा载 भीती राहिली नाही.
त्यामुळे 下रहिमापुर载 पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे 下वाल्यांनी载 下मोठ्याप्रमाणात载 जोर लावला आहे.
下या载 आठवड्यातच 下रहिमापुर载 पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापे मारले. तसेच 下आज载 दिनांक 下९.५.रोजी载 सुद्धा 下मुऱ्हा载 येथील मोमीन शेख करीम 下वय载 下२४.载 याला सुद्धा दारूच्या 下पेटा载 आणत 下असतानी载 下कापुस载 तळणी 下ते载 下मुरा载 下रोडणे载 सकाळी ९ वाजता ठाणेदार सचिन इंगळे व रवींद्र 下बहोरिया载 .गजानन शेरे. राजेंद्र थोरात. अभिजीत 下ठणक.载 मोना इंगळे. 下मार्कंड载 下या载 पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपी मोमीन शेख करीम यांच्याकडून दहा हजार रुपये 下चा载 माल व मोटार सायकल किंमत 下४०००载 हजार रुपयाची असा एकूण 下५००००载 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच
मुऱ्हा येतील नसीम परवीन तिच्याकडून एक पेटी चार हजार रुपयाचा म** सापळा रचून कार्यवाही करण्यात आली .
रहिमापुर पोलीस स्टेशन याच्या आधी सुद्धा अवैध धंद्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले परंतु कोरणाच्या या मारामारी मध्ये त्या आरोपींना वर कुठल्याच प्रकारची मोठी कारवाई करण्यात येत नसल्यामुळे त्यांना जल बंद करता येत नसल्यामुळे
त्यांना साध्या समज पत्रावर सोडून दिल्या जात आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रहीमपूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत अवैध धंदे फोफावले आहेत.
***********
आज कोरणाच्या या संकटात गोर गरीब जनता उपासमारीची सामना करत आहेत ,
दुसरीकडे अवैध धंद्या मुळे त्यांच्या कुटुंबात कौटुंबिक कलात वाढ होत आहे. त्यामुळे
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध धंद्या वाल्या वर कडक निर्बंध असणे गरजेचे आहे.
भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अर्चनाताई पखान
*****