शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

महाआवास अभियान उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:16 AM

कॅप्शन - आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जवार्डीचे सरपंच शिवराज काळे परतवाडा : अचलपूर महाआवास अभियानात उत्कृष्ट ...

कॅप्शन - आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जवार्डीचे सरपंच शिवराज काळे

परतवाडा : अचलपूर महाआवास अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा पंचायत समितीतर्फे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व सत्कार करण्यात आला.

ग्रामीण विकास विभागाच्यावतीने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणद्वारे महाआवास अभियान राबविण्यात आले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आवास योजनेचा समावेश होता. २० नोव्हेंबर ते ५ जून या कालावधीत शासनाच्या विविध योजनांसह आवास योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती तसेच त्वरित व कमी खर्चात सुंदर गृहनिर्माण व इतर नियमाप्रमाणे काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला. यात गौरखेडा कुंभी, जवर्डी, घोडेगाव, खांजमानगरचा समावेश आहे. याप्रसंगी मंचावर सभापती कविता बोरेकार, उपसभापती श्रीधर काळे, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, सदस्य सुनील तायडे, देवेंद्र पेठकर उपस्थित होते.