अमरावती: लोकमत सखी मंचची वार्षिक सदस्यता नोंदणी २० आणि २१ फेबु्रवारी रोजी शहरातील निर्धारित केंद्रांवर करण्यात येणार आहे. सखी मंचने यंदा १५ वर्षे पूर्ण करुन १६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. सोळाव्या वर्षात प्रवेशाच्या वेळी मंच अधिकाधिक सखींना जोडणार आहे. या घटनेची सखी वर्षभर प्रतीक्षा करीत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन दिवसातच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील १८ विभागात ही नोंदणी करण्यात येईल. या दोन दिवसात महिलांना त्यांची नोंदणी जवळच्या केंद्रात जाऊन करणे आवश्यक आहे. गत वर्षीही दोन दिवस नोंदणी करण्यात आली होती. या संधीचा लाभ सखींनी मोठ्या प्रमाणात घेतला. नोंदणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. नोंदणी करण्यासाठी ४सखींना नोंदणी करण्यासाठी फोटोची गरज नाही ४कुठले ही दस्तऐवज देण्याचीही सखींना आवश्यकता नाही ४जुन्या सदस्यांसाठी नोंदणी शुल्क ४५० रुपये ४नव्या सदस्यांसाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये ४जुन्या सदस्यांना त्यांचे ओळखपत्र जमा करावे लागेल ४सदस्यांसाठी शैक्षणिक अर्हतेची अट नाही ४सदस्यत्वाचा अर्ज लोकमत कार्यालय किंवा अधिकृत नोंदणी केंद्रावर उपलब्ध ४दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम येणाऱ्यास प्राथमिकता देण्यात येईल प्रत्येक सदस्यांला मिळणार भेटवस्तू ४५७५ रुपये किमतीचा कैसरोल सेट ४एक लाख रुपयाचा अपघाती मृत्यू विमा ४अकर्षक ओळखपत्र ४१९० रुपये किमतीचे माय फीटनेटस बुक ४ऋंगार ज्वेलर्स कडून प्रत्येक सखीस ब्रासलेट ४सौभाग्यवती सिल्क साडीकडून १५० रुपयाची साडी फ्री ४श्री नेत्रालयकडून फ्री आय चेकअप ४स्लीम एन स्मार्ट फिटनेस झोन कडून फ्री वर्कशॉप४श्री स्वामी समर्थ होमिओ क्लिनीक कडून मोफत तपासणी ४ऋतुजा आर्ट क्लासेस कडून फ्री सॉफ्टटाईज प्रशिक्षण ४अॅक्टीवीस्टा क्लासेस कडून इंग्लीश स्पिकींग फ्री ४श्री डेंटलकडून फ्री दंत तपासणी ४प्रगती ब्रेन ट्रेनिंग प्रोग्रामकडून वर्कशॉप फ्री ४ब्यूटीमॅक्स ब्यूटी क्लिनीककडून फॅमीली फोटो फ्री ४चाकोते स्टुडिओकडून फॅमीली फोटो फ्री ४ऐश्वर्या ब्यूटी पार्लरकडून फ्री हेयर कट ४कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राकडून एक महिन्याचा इंग्रजी संभाषण, कॉम्प्यूटर कोर्स, व्यक्तीमत्व विकास कोर्स फ्री . ४अनुराधा नृत्य कला मंदिराकडून फ्री डान्स वर्कशॉप ४फिश-ओ-फिश, रविनगर यांच्याकडून १०० फिश पॉटस्
१८ केंद्रांवर सखी मंचची सदस्यता नोंदणी उद्यापासून
By admin | Published: February 19, 2016 12:43 AM