शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भूलथापा देऊन अमरावतीच्या अल्पवयीन मुलीवर वाशिममध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:09 AM

निखळ मैत्रीच्या भूलथापा देऊन अमरावती येथील एका अल्पवयीन मुलीला वाशिमच्या फेसबुक फ्रेंडने तेथे बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ठळक मुद्देफेसबुकवर ओळख : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निखळ मैत्रीच्या भूलथापा देऊन अमरावती येथील एका अल्पवयीन मुलीला वाशिमच्या फेसबुक फ्रेंडने तेथे बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. फे्रजरपुरा पोलिसांनी रविवारी याप्रकरणी भादंविच्या कलम ३७६ (२), (जे), ५०६, सहकलम ४ पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.वसीम अब्दुल (रा. वाशिम) असे आरोपीचे नाव आहे. अमरावतीतील या मुलीची फेसबुकवरून आरोपी वसीमशी ओळख झाली होती. दोघांमध्ये दीड वर्षे मैत्रीपूर्ण संबध राहिले. भेटीगाठी होत होत्या तसेच मोबाईलवर चॅटिंग सुरू झाले. ११ आॅगस्ट रोजी आरोपीने पीडित मुलीला वाशिमला बोलाविले. निखळ मैत्रीच्या भूलथापांना बळी पडलेली मुलगी वाशिमला पोहोचली. वसीमने तिला त्याच्या राहत्या घरी नेले. घरी कोणी नव्हते. ही संधी साधून वसीमने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन पुन्हा भेटण्यासाठी दबाव टाकला, अशी तक्रार तिने पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंत चिमोटे करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कार