शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिव्यांगांकरिता मोबाईल टीचर्स योजना

By admin | Published: June 21, 2017 12:12 AM

शासनाच्या प्राधान्य क्रमांकवर अपंग बांधवांचा विचार केल्या जातो. अपंग जीवन विकास संस्थेने अपंगांकरिता चालविलेली चळवळ उत्कृष्ट आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : ७७ अपंगांना उपयुक्त साहित्याचे वितरणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाच्या प्राधान्य क्रमांकवर अपंग बांधवांचा विचार केल्या जातो. अपंग जीवन विकास संस्थेने अपंगांकरिता चालविलेली चळवळ उत्कृष्ट आहे. त्यांच्या योजनांची अंमलबाजवणी हे माझे पहीले प्राधान्य राहील. याकरिता लवकरच अपंग बांधवाना घरपोच सेवा देण्याकरिता मोबाईल टिचर्स उपक्रम राबवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. जीवन विकास पुनवर्सन संस्थेच्या अपंग साहित्य वाटप सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते़दरवर्षीप्रमाणे यंदाही ७७ अपंगांना तीन चाकी सायकली, श्रवनयंत्र, अंध काठी आधी साहीत्याचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून माजी आमदार रावसाहेब शेखावत, पुष्पा बोंडे, सुभाष गवाई, प्रल्हाद ठाकरे, विजय बोंडे,वसंतराव साऊरकर, गोविंद कासट,संजय मापले आणि आयोजन किशोर बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या अनेक वषार्पासुन अपंगाना दिलासा देवुन त्यांना अपगत्वावर मात करण्याची शक्ती या संस्थेमार्फत दिली जात असल्याचे किशोर बोरकर यांनी सांगितले.