शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

मान्सून विदर्भाच्या उंबरठ्यावर

By admin | Published: June 17, 2017 12:06 AM

मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून तो लवकरच विदर्भात प्रवेश करणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.

अमरावती : मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून तो लवकरच विदर्भात प्रवेश करणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे असल्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी कधी उकाडा तर कधी गारवा, असे वातावरण असल्याने नागरिकांना हवामानाचा नीट अंदाज येत नसल्याचे दिसते. मात्र, हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, आसामच्या आसपास ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे असून त्याचबरोबर ओरिसावर सुद्धा चक्राकार वारे वाहत आहेत. तेथून कोकणपर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती अहे. कर्नाटक ते केरळच्या समुद्रात कमी दाबाची द्रोणिय स्थिती असून पंजाब ते आसाम व बिहार ते ओरिसा कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे. या स्थितीमुळे १५ जून रोजी बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ व १८ जून रोजी बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. १९ ते २१ जून दरम्यान सार्वत्रिक पाऊस पडणार आहे. त्यामुळे या पावसाला मान्सुनचा पाऊस समजण्यास हरकत नसल्याचे बंड यांचे म्हणणे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, नाशिकात मान्सून दाखल झाला असून तो विदर्भाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. विदर्भात कधीही मान्सूनचे आगमन होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची जय्यत तयारी केली आहे.