शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अद्ययावत तंत्रज्ञानातून विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 10:26 PM

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : नांदगाव पेठ येथे वीट निर्मितीस प्रारंभ

आॅनलाईन लोकमतअमरावती : उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. अमरावतीतही रस्ते विकास, विमान सेवेसह अनेक सुविधांची उभारणी सुरू असून मोठी गुंतवणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वीट निर्मितीची सुरुवात गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरावी, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे केले.नांदगावपेठ येथे आधुनिक वीट कारखान्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आ. रमेश बुंदिले, माजी आ. नरेश ठाकरे, व्ही. एन पाटील, उद्योजक शिवाजी झोंबाडे, एमगिरीचे प्रफुल्ल काळे, उद्योजक संजय जाधव, मधुकर मेहेकरे आदी उपस्थित होते.ना. पोटे- पाटील म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्योगाची उभारणी करणा-या उद्योजक झोंबाडे यांची कर्तव्याप्रती निष्ठा व संघर्षातही टिकून राहणारी विजिगिषुवृत्ती कौतुकास्पद आहे. अशा उद्योगांच्या उभारणीमुळे गृहनिर्माण, उद्योग क्षेत्राच्या, तसेच शहराच्या विकासात भर पडणार आहे. उद्योगातून माती व फ्लायअशच्या वापरातून प्रत्येक दिवशी ५० हजार विटांची निर्मिती होऊ शकेल, असे झोंबाडे म्हणाले.