शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मोझरी खोऱ्यातील जंगल आगीच्या भक्षस्थानी

By admin | Published: February 28, 2017 12:07 AM

पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोझरी खोऱ्याच्या जंगलात सोमवारी सकाळी ११ वाजतापासून भीषण आग लागल्याचे चित्र आहे.

सर्वत्र धूर पसरला : चिखलदरा परिक्षेत्रात आगडोंब उसळला परतवाडा : पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोझरी खोऱ्याच्या जंगलात सोमवारी सकाळी ११ वाजतापासून भीषण आग लागल्याचे चित्र आहे. दुपारी ४ वाजतानंतर उशीरा जाग आलेल्या वनविभागाने विझविण्याचे कार्य सुरू केल्याचे गंभीर वृत्त आहे.उन्हाळ्याची चाहुल लागताच मेळघाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जंगल आगीच्या भक्षस्थानी जाते.उन्हाळ्याच्या प्रारंभीच आगडोंबपरतवाडा : हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळ होते. या वर्षी उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच आगडोंब उसळायला सुरुवात झाल्याने उर्वरित चार महिन्यात गतवर्षी प्रमाणेच जंगला आगीच्या हवाली सुट्याची भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. चिखलदरा पर्यटन महोत्सव सुरू असताना उद्घाटनाला वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार येणार होते. त्यांच्यासाठी हजारो रुपये खर्च करुन रात्रदिवस एक करीत हेलीपेड बनविण्यात आले. मात्र मंत्रीद्वय वेळेवर नियोजन बदलल्याने दौरा रद्द झाला. दरम्यान वनमंत्री बेनाट असल्याने येते वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे सर्वोच्च अधिकारी उपस्थित आहेत.अश्यात मोझरी खोऱ्यात सोमवारी सकाळ पासून आगठोंब उसळत आहे. अंगारी, गावकरी अन कर्मचारी : मेळघाटातील जंगलात आगी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रित्या लागत नसून ेलावल्या जात असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. पावसाळ्यात गुरांसाठी चारा यादावा, मोहफूल वेचण्यात अडचण येवू नये व तेंदूपत्याला कोवळी पाने यावी यासाठी या आगी लावल्या जातात. मात्र विज्ञविण्यासाठी वन आणि व्याघ्र प्रकल्पात बोटावर मोजले मजूर रोजंदारी वने लावल्यासह वनकर्मचारी गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विज्ञविण्याचे कार्य केल्या जात,सोमवारी मोझरी जंगलात लागलेल्या आगीला विझविण्यासांठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)सर्वत्र धुराचे लोट पसरले मोझरी खोऱ्यात किमान आठ ते दहा ठिकाणी आगडोंब लागल्याचे चित्र होते. हवेमुळे मोठ्या प्रमाणात मोसरी खोऱ्यातील जंगल या आगीने कुवेत घेतली होते. गाविलगड किल्ला, देवी पार्इंट आणि मोझरी पॉर्इंटवरुन धुरांच्या लोटाने ही संपूर्ण परिसर पांढरा सुभ्र झाला होता. या पाईन्वटवरुन दुसऱ्या पार्इंटवरील दृश्य दिसणे धुसर झाले होते. वनविभागाला उशिरा जाग पूर्व मेळघाट वनविभागाच्या कार्यालयानजीकच्या मोझरी पॉर्इंट खोऱ्यात लालगेली आग विझविण्यासाठी चिखलदरा परिक्षेत्र कार्यालयातून सायंकाळी ४ वाजता अंगरी, वनरक्षकांना पाठविण्याची तैयारी सुरु होती. सलग आठ तासापर्यंत आग लागल्यावर त्याची माहिती उशिरा मिळण्यासोबत त्यानंतर कर्मचारी पाठविण्यात येत असल्याचे चित्र मेळघाटात सर्वत्र दिसून येते.सॅटेलाईट ते वॉकीटॉकी यंत्रणा कुचकामी सातपुडा पर्वत रांगात बसलेल्या मेळघाटच्या जंगलातील दऱ्याखोऱ्यांत लागलेल्या आगाची माहिती तत्काळ मुख्य कार्यालयासह प्रत्यक्ष जंगलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी सॅटेलाईट ते वॉकीटॉकी यंत्रणा कार्यरत असल्याचा कांगावा वरिष्ठ अधिकारी करीत असले तरी त्यांचा दावा फोल ठरला आहे. सॅटेलाईटने आगीचे मुख्य ठिकाण वनकर्मचाऱ्यांना माहित होते. मात्र त्यासाठी मोठा अवधी लागत असल्याचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. परिणामी माहिती येईपर्यंत आग उग्ररुप धारण करते.मोझरी बिटमध्ये सोमवारी आग लागल्याची माहिती मिळाली. अंगारी कर्मचारी व गावकऱ्यांसह फायर ब्लोअरने आग विझविण्याचे कार्य सुरु आहे. आवश्यक आग संरक्षण ड्रेस मात्र अजून मिळाले नाही. - डी. के.मुनेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा