शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नागपूर खंडपीठाने खारीज केले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin | Published: May 04, 2016 12:25 AM

गौण खनिजाची रॉयल्टी न भरल्यामुळे कायद्याप्रमाणे उत्खननाची कामे बंद करण्यात येऊन खदान सील करण्यात यावी ...

गौण खनिजाच्या रॉयल्टीचे प्रकरण : ५८ लाखांच्या रॉयल्टीचे आदेशअमरावती : गौण खनिजाची रॉयल्टी न भरल्यामुळे कायद्याप्रमाणे उत्खननाची कामे बंद करण्यात येऊन खदान सील करण्यात यावी व रॉयल्टीचा भरणा न केल्यास पाचपट दंड आकारणीचे आदेश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी ९४ खदान मालकांना दिले होते. यावर खदान मालक सचिन राजूरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असता न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश खारीज केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या ९४ खदान मालकांपैकी सचिन राजूरकर यांनी ५८ लाख ३० हजारांची रॉयल्टी भरण्याचे आदेश दिले होत. रक्कम न भरल्यास रॉयल्टी रकमेच्या पाचपट दंड भरण्याचे आदेश दिले होते. राजूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे अधिवक्तामार्फत याचिका दाखल करून आव्हान दिले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांची बाजू मान्य करीत न्यायालयाने अ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश २२ एप्रिल रोजी खारीज केले. विशेष म्हणजे ही पहिलीच याचिका होती नागपूर खंडपीठाने मान्य केली. वासंती ए. नाईक, स्वप्ना जोशी न्यायाधिश बेंचचा हा निकाल आहे. याचिकाकर्त्यांकडून अधिवक्ता मिर्झा परवेज, राहील मिर्झा यांनी बाजू मांडली, त्यांना आशिष चौबे यांनी सहकार्य केले.