शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

नायगाव ग्रामपंचायत पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:25 AM

स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे.

ठळक मुद्देपुरस्कार : कर, दाखले, प्रमाणपत्र आॅनलाइन मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे.ग्रामपंचायतच्या १ ते ३३ नमुन्याचे कामकाज आता संगणकीकृत झाले आहे. या लोकभिमुख उपक्रमासाठी दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्या हस्ते सरपंच शीतल कोकाटे, उपसरपंच अरुण मोकलकार, ग्रामसेविका सुषमा धर्माळे व केंद्रचालक निकिता हरणे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य उमा हिवराळे, प्रिया कोकाटे, कांता पुरभे, ललिता तायडे, नागसेन पळसपगार, अक्षय टेकाडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कोकाटे व ग्रा.पं. महिमापूर, उपराई, नरशिंगपूर येथील संगणक परिचालक तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतonlineऑनलाइन