अमरावती : नरहरी महाराज यांची ८२६ वी जयंती माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या निवासस्थानी पार पडली. दोन वर्षांपासून पालखी, शोभायात्रा न काढता जयंती शांततेत साजरी करण्यात येत आहे. यावेळी आशापुरी सोनार महिला मंडळाच्या अध्यक्ष विशाखा प्रवीण हरमकर, उपाध्यक्ष वनमाला करुले, पूनम अनासाने, नीता खडेकार, सविता गुरमाळे, पूनम हरमकर, बेबी करुले, शीतल अनासाने, आशा अनासाने, स्नेहल करुले, कुसुम पाचकवडे, उज्ज्वला खडेकार, मितल गुरमाळे, शोभा मरोडकर, प्रियंका गौड, भारती मरोडकर, पुष्पा हरमकर, शांता हरमकर, सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अजय तिनखेडे, प्रवीण हरमकर, सुनील मरोडकर, विकास पंचवटे, प्रकाश अनासाने, रमेश गुरमाळे, विजय खडेकार, राहुल दोडके, श्याम करुले, दीपक गुरमाळे, अतुल हरमकर, पार्थ हरमकर, आशिष करुले, दीपक पाचकवडे, ईश्वर खडेकार, शुभम मरोडकर, सुजल हरमकर आदी उपस्थित होते.
नरहरी महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:17 AM