शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन अमरावतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 4:53 PM

जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे.

अमरावती - जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखेच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रचे ६ वे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ आॅगस्ट दरम्यान येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. रविवारी ११ आॅगस्ट रोजी शिवमती निलिमा इंगोले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षास्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखा पाटील चव्हाण, तर स्वातगाध्यक्ष म्हणून पीआर पोटे एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक अनुराधा पोटे असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा शीला पाटील यांनी बुधवारी पत्रपषिदेत दिली.  शनिवार, १० आॅगस्ट रोजी पहिल्या सत्रात सायंकाळी ४ वाजता जिजाऊ पालखी सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ११ आॅगस्ट रोजी दुसºया सत्रात ‘विद्रोही संत तुकाराम’ निवडक अभंगाचे साभीनय सादरीकरण सकाळी ९ ते १० यावेळी करण्यात येणार आहे. दुसºया सत्रात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना करण्यात येईल. या सत्राच्या अध्यक्ष म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ सोनाली देशमुख राहतील. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, माजी आमदार रेखा खेडेकर आदी उपस्थिती राहणार आहेत. अधिवेशनादरम्यान विविध सत्रांत विविध विषयांवर तज्ज्ञ आपले विचार व्यक्त करतील, असे शीला पाटील यांनी सांगीतले. पत्रपरिषदेला मयुरा देशमुख, केंद्रीय उपाध्यक्ष कीर्तीमाला चौधरी, विभागीय अध्यक्ष सीमा बोके, जिल्हाध्यक्ष शीला पाटील, महानगर अध्यक्ष मनाली तायडे, उपाध्यक्ष मंजू ठाकरे उपस्थित होत्या.

टॅग्स :Amravatiअमरावती