शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

चांदूर बाजारातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला ठिकठिकाणी तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 5:00 AM

व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहेत. यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकावे, याकरिता काँक्रीटीकरण करून तयार करण्यात येत आहे. हे रस्ते जवळपास २५ ते ३० वर्षे दर्जेदार राहणार असल्याचे सांगण्यात येते.

सुमीत हरकूटलोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातून जाणारा ३५३ जे या राष्ट्रीय महामार्गचे काम गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. मात्र, या  रस्त्यावर अनेक जागी मोठे तडे गेले आहेत. हा राष्ट्रीय मार्ग एका वर्षातच खोदून पुन्हा तयार करण्याची वेळ कंत्राटदारावर आली आहे.  व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहेत. यामुळे हे रस्ते अधिक काळ टिकावे, याकरिता काँक्रीटीकरण करून तयार करण्यात येत आहे. हे रस्ते जवळपास २५ ते ३० वर्षे दर्जेदार राहणार असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार चांदूर बाजार तालुक्यात सुरू असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला. या कालावधीत मोर्शी ते परतवाडा या महामार्गाचे काम सुरू आहे. अद्यापही हा रस्ता पूर्ण झाला नसला तरी एका वर्षातच या रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठ्या तडे गेले आहेत. तालुक्यातील मासोद येथे हा रस्ता एक ते दीड किलोमीटर खोदून पुन्हा तयार करण्याची वेळ आली आहे. रस्त्याचे कंत्राट एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीने घेतला आहे. २५ वर्षांच्या हमीकाळात त्यांना आणखी किती कामे करावी लागणार, असा प्रश्न करीत नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. 

 

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग