अमरावती : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी फ्रंटमध्ये सुरू असलेल्या गटनेता पदाचा वाद आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहचला आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत विभागीय आयुक्तांना पवारांनी योग्य सूचना दिल्याची माहिती आहे. गटनेता पदावरून संजय खोडके आणि आ. रवी राणा पुन्हा आमने- सामने येण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी
राष्ट्रवादी गटनेत्याचा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात
By admin | Published: May 29, 2014 1:34 AM