शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

राष्ट्रसंतांची ग्रामगीता यू ट्यूबवर, आरती हिंदी, मराठीत

By admin | Published: May 03, 2016 12:25 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जगभऱ्यातील लोकांना उपलब्ध व्हावे, त्यांना ऐकता यावे.

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जगभऱ्यातील लोकांना उपलब्ध व्हावे, त्यांना ऐकता यावे. यासाठी संपूर्ण ग्रामगीता, पसायदान, संत आडकोगी महाराज स्तवन, राष्ट्रसंतांचे जीवनदर्शन, राष्ट्रसंतांचा अतिसंदेश व ग्रामगीतेची हिंदी तसेच मराठीमधील आरती आता यू ट्यूबवर उपलब्ध आहे. महाराजांचा ग्रामजयंती महोत्सव ३० एप्रिल रोजी पार पडला. या पर्वावर काही दिवसांपूर्वीच ही ग्रामगीता ऐकण्यासाठी उपलब्ध करण्यात आली होती. गाव विकासाची संकल्पना, युगग्रंथ ग्रामगीतेच्या ४१ विषयांतून प्रकट करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंतांची ही जयंती होय. ज्यावेळी राष्ट्रसंतांचा जन्मदिन अखिल भारतीय गुरुदेव मंडळाचे प्रचारक, कार्यकर्ते व प्रेमीजनांनी साजरा करण्याचा विचार राष्ट्रसंतांसमोर मांडला. त्यावेळी महाराजांनी स्पष्ट केले की, मित्रांनो जयंती साजरी करण्याची प्रथा मला अमलात आणू द्यायची नाही. माझा जन्मदिन साजरा करण्याचे खूळ म्हणजे मंडळाने माझे स्मरण चिंतनाने करावे, मी माझ्या मनात मानवमात्राचे उत्थान करणारी देवता शोधत होतो. तेव्हा मानवजातीच्या कल्याणांच्या दृष्टीने ग्रामदेवता मला बरी वाटली. ग्राम जयंती नागरिकापर्यंत पोहोचायला हवी, असा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचे आम्ही पालन करणार असल्याचे गुरुकुंज मोझरी येथील राजेश बोबडे यांनी सांगितले.