शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

नवनीत राणा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:19 PM

खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांसोबत संवाद साधला. उपस्थित आमदार रवि राणा यांनीसुद्धा विविध विषयांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देपीएमओ कार्यालयात चर्चा : प्रश्न सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांसोबत संवाद साधला. उपस्थित आमदार रवि राणा यांनीसुद्धा विविध विषयांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, चिखलदऱ्याचा महाबळेश्र्वर, माथेरान या पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी भरीव निधी द्यावा, बेलोरा विमातळ तातडीने सुरू करावे, नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग उभारावेत, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच पेरणी ते कापणीपर्यंतचा शेतकºयांना आलेल्या खर्चापेक्षा मूळ किमतीच्या दीडपट भावाने राज्य शासनाने शेतमालाची थेट खरेदी करावी, ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल, विदर्भातील बंद पडलेले सिंचन प्रकल्प तातडीने सुरू करावेत, संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा यांचे शासनाच्या योजनेचे अनुदान ६०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये करण्यात यावे, सिंचन प्रकल्पासाठी संपादित शेतजमीनीचा मोबदला २ च्या गुणकाप्रमाणे देण्यात यावा आदी महत्त्वाच्या विषयांवर खा.नवनीत राणा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा करून याबाबत लेखी निवेदन दिले. यावर पंतप्रधानांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन खासदार नवनीत राणा यांना दिले.