शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

संत्र्यावरील निर्यात करात सूट हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:30 AM

संत्र्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या बांग्लादेशात भारतातील संत्रा निर्यातीवर ३० हजार रूपये प्रतिटन कर लावला जातो.

ठळक मुद्देबांगला देशात कर जाचक : उत्पादकांची मागणी, मदन येरावार यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : संत्र्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या बांग्लादेशात भारतातील संत्रा निर्यातीवर ३० हजार रूपये प्रतिटन कर लावला जातो. हा कर कमी केल्यास संत्रा ५० हजार रूपये प्रती टनापर्यंत विकला जाऊन उत्पादकांना अधिक लाभ होईल, यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी ऊर्जा, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांना मंगळवारी सादर निवेदनाद्वारे करण्यात आली.भारतातून आयात होणाºया संत्र्यावर कर लावला जात असताना भूतान येथून विक्रीस येणाºया संत्र्यावर मात्र आयात कर नाही, हा दुजाभाव असल्याने मुख्यमंत्र्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन कर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञानात वृद्धी व नव्या जातीचे रोप तयार करण्यात यावीत. नागपुरी संत्रा बांग्लादेशात सर्वाधिक आयात केली जात असल्यामुळे पणन महामंडळाचे कार्यालय या ठिकाणी सुरू करावे आदी मागण्यांवर चर्चा केली. यावेळी राजेश्वर ठाकरे, रमेश जिचकार मनोहर सुने, रवीकिरण पाटील आदी उपस्थित होते.