शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

वनविभागाला मिळाली ‘नेटगन’

By admin | Published: August 13, 2016 12:02 AM

वन्यजिव पकडण्यासाठी शिकारी प्रतिबंधक पथकाला नुकतीच नेटगन मिळाली.

वन्यप्राणी पकडण्यासाठी उपयोगी : रेस्क्यू पथकासाठी उपयुक्तअमरावती : वन्यजिव पकडण्यासाठी शिकारी प्रतिबंधक पथकाला नुकतीच नेटगन मिळाली. शुक्रवारी या नेट गनसंदर्भात वडाळी वनविभाग कार्यालयात वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अमरावती सर्कलमधील शिकारी प्रतिबंधक पथक वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी 'टेल इंजेक्ट गन'चा उपयोग करीत होते. वन्यजिवांना टेल इंजेक्ट गनद्वारे टॅग्यूलाईज करून बेशुध्द करण्यात येत होते. मात्र, आता वन्यजिवांना बेशुध्द न करता नेट गनद्वारे पकडण्यासाठी ही बंदूक अत्यंत उपयोगी ठारणार आहे. जखमी वन्यप्राणी ३० मीटर अंतरावर असताना त्यांच्यावर नेटगनद्वारे निशाणा साधणे व त्यांच्या अंगावर जाळे फेकण्याचे काम नेटगनव्दारे केले जाणार आहे. ही बंदूक डेनमार्कवरून बोलाविण्यात आली आहे. शुक्रवारी नेट गन चालविण्यासंदर्भात अमरावती व बुलढाणा येथील रेस्क्यू पथकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्य वनसरंक्षक संजीव गौड व उपवनसरंक्षक हेमंतकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात दक्षता पथकाचे डीएफओ प्रमोद पंचभाई, आरएफओ एस.के. वाचगे, बुलडाण्याचे आरएफओ गजानन झोडे, वनरक्षक अमोल गावनेर व वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी उपस्थित वनकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)रेस्क्यू पथकाजवळ 'डॅन इंजेक्ट, नेटगन'शिकारी प्रतिबंधक पथक जखमी अथवा चवताळलेल्या वन्यजिवांना पकडण्यासाठी २४ तास सज्ज असतात. अशा वन्यप्राण्यांची माहिती मिळताच वनकर्मचारी 'डॅन इंजेक्ट व नेटगन घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहचतात. आवश्यकता भासल्यास 'डॅन इंजेक्टद्वारे वन्यप्राण्यांला डॉट मारून बेशुध्द करून पकडतात. मात्र, आता नेटगनचा उपयोग करून वन्यजिवांना पकडण्यात येणार आहे.