शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

नवीन तुरीच्या दरात पहिल्यांदा वाढ; आठ दिवसांत भाव एक हजाराने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:10 IST

Amravati : महिनाअखेरिस वाढेल आवक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : हंगामाचे पार्श्वभूमीवर तुरीच्या दरात सात हजारांपर्यंत घसरण झाली होती. त्यातच नाफेडची खरेदीदेखील सुरू झाली नाही व बाजार समित्यांमध्ये हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. आता शनिवारी ८ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे.

यंदा तुरीचे उताऱ्यात कमी येत आहे. जुलै ते ऑक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस व अतिवृष्टीमुळे तुरीचे पीक पिवळे पडले होते. बुरशीजन्य 'मर' रोगाचा अटॅक झाल्याने तुरीचे झाडे अनेक भागांत जाग्यावर करपली होती. 

तूरडाळीच्या दरात घसरण वर्षभर तुरीचे दर १० हजार रुपये क्विंटलवर असल्याने तुरीची डाळदेखील १६० ते १७० रुपये किलोच्या दरम्यान राहिली. आता महिनाभरापासून तुरीचे दर ७००० ते ७५०० रुपये क्विंटलच्या दरम्यान असल्याने डाळीचे दरदेखील १५० रुपयांच्या आत आलेले आहे. सध्या तूरडाळीचे दर १४० रुपये किलो असे आहेत.

तुरीच्या उताऱ्यात होत आहे घट उताऱ्यात घट येत असल्याने व सर्वत्र हीच स्थिती असल्याने मागणी वाढून तुरीला गतवर्षी प्रमाणेच उच्चांकी भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात हंगामाचे महिनाभरापूर्वीच तुरीचे भाव सात हजार रुपये क्विंटलवर पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता पुन्हा आठ हजारांवर भाव आलेले आहेत. 

तूर उताऱ्यात घट यावर्षी प्रतिकूल वातावरणामुळे तुरीच्या उत्पादनात कमी येत आहे. हलक्या प्रतवारीच्या शेतामधील तूर काढणी सुरु झालेली आहे व यावेळी उताऱ्यात कमी येत आहे.

तुरीचे बाजारभाव (रु/क्विं) ०६ जानेवारी ७१५० ते ७५५१ ०८ जानेवारी ७१५० ते ७४५१ १० जानेवारी ७२५० ते ७७७७ १३ जानेवारी ७००० ते ७११२ १५ जानेवारी ६८०० ते ७२०० १७ जानेवारी ७००० ते ७६०० १८ जानेवारी ६७५० ते ८०७०

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती