शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

नायलॉन मांज्याने शिक्रा, वटवाघूळ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:19 PM

नॉयलॉन मांज्यात अडकून शिक्रा व वटवाघूळ दगावल्याची धक्कादायक घटना नुकतीच शहरात उघडकीस आली. नॉयलॉन मांज्यावर बंदी असतानाही शहरात मांज्याची विक्री राजरोस सुरू आहे.

ठळक मुद्देशहरात खुलेआम विक्री : कारवाई केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नॉयलॉन मांज्यात अडकून शिक्रा व वटवाघूळ दगावल्याची धक्कादायक घटना नुकतीच शहरात उघडकीस आली. नॉयलॉन मांज्यावर बंदी असतानाही शहरात मांज्याची विक्री राजरोस सुरू आहे.गत आठवड्यापासून वसाच्या अ‍ॅनिमल्स रेस्क्युअरनी मांज्यात अडकलेल्या ४ पक्ष्यांचा रेस्क्यू केला. यामध्ये गाय बगळा, जंगली कबुतर, शिक्रा आणि वटवाघूळ यांचा समावेश होता. वसाचे गणेश अकर्ते, पुरुषोत्तम डोंगरे, रोहित रेवाळकर, रीतेश हंगरे, मुकेश वाघमारे आणि निखिल फुटाणे यांनी नायलॉन मांज्यातून पक्ष्यांची सुटका केली. शहारीत वेगवेगळ्या ठिकाणाहून रेस्क्यू केलेल्या या पक्ष्यांवर जिल्हा वैद्यकीय सर्व पशू चिकित्सालयात डॉ. कळमकर, डॉ. हटकर आणि डॉ. कुलकर्णी तसेच वैद्यकीय सहायक प्रेम पवार, प्रवीण नवरंगे, कोकाटे यांनी उपचार केले. गाय बगळा व जंगली कबुतर हे उपचारानंतर निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले. मात्र, वटवाघूळ आणि शिक्रा पक्ष्याला प्राणास मुकावे लागले. नॉयलॉन मांजा नागरिकांसह पक्षी-प्राण्यांसाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे नॉयलॉन मांज्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालावा, यासाठी वन्यप्रेमी प्रयत्नरत आहेत.