शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
3
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
4
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
5
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
6
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
7
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
9
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
10
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
11
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
12
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
13
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
14
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
15
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
16
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
17
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
18
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
19
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

दुबार नावे असलेल्या ४३ हजार मतदारांना नोटीस

By admin | Published: September 08, 2015 12:05 AM

मतदार यादीत दुबार व तिबार नावे असलेल्या जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ४३ हजार ३६८ मतदारांना नावे कमी करण्यासाठी ..

अद्ययावतीकरण मोहीम : खुुलासा मागविलाअमरावती : मतदार यादीत दुबार व तिबार नावे असलेल्या जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ४३ हजार ३६८ मतदारांना नावे कमी करण्यासाठी निवडणूक विभागाने नोटीस बजावल्या असून याबाबत आठवडाभरात खुलासा मागविला आहे. मतदारांनी मतदार नोंदणी करताना स्थानिक स्तरावर दुबार-तिबार नावे नोंदविल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेदरम्यान स्पष्ट झाले. मतदारांना मागविला खुलासाअमरावती : दुबार आणि तिबार नावे वगळून ती एकदाच मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधित मतदारांना त्यांचे नाव कुठे ठेवायचे आहे, याबाबत लेखी खुलासा निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सादर करायचा आहे. याबाबत संबंधित मतदारांना नोटीस बजावून आठवडाभरात खुलासा मागविण्यात आला आहे. मतदारयादीत दुबार व तिबार नावे असलेल्या मतदारांची संख्या आठ विधानसभा मतदारसंघात ४३ हजार ३६८ आहे. मतदारांकडून खुलासा मागविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.