शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

आता मान्यवरांचे पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक देऊन स्वागत, अल्पसंख्याक विभागासाठी परिपत्रक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:39 PM

अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणा-या अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता...

अमरावती, दि. 21 : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणा-या अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तके देऊन केले जाईल. हा निर्णय शासनाच्या  अल्पसंख्याक विकास विभागाने शनिवारी घेतला आहे. यासंदर्भाचे परिपत्रक  संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित येणारी मंडळे, महामंडळे,  क्षेत्रिय कार्यालये, शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित राहतात किंवा अधिकारी भेटी देतात. यावेळी अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची प्रथा आहे. परंतु नव्या निर्णयानुसार आता पुस्तके देऊन अतिथी, अधिका-यांचे स्वागत केले जाईल.  

विद्यार्थी, शिक्षक व समाजातील विविध घटकांमध्ये वाचन संस्कृती व वाचनप्रेरणा वाढीस लागावी, तसेच ज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा, यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित सर्व मंडळे, महमंडळे, क्षेत्रीय कार्यालयांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रक सहसचिव सं.छ. तडवी यांनी काढले आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार