शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अधिकाऱ्यांचे कामबंद, महसुली कामकाज प्रभावित

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 03, 2023 4:45 PM

कलेक्ट्रेटमध्ये नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे धरणे

अमरावती : नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ याचे ग्रेड पे देण्याचे मागणीसाठी जिल्ह्यातील ९४ नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांनी ३ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याच मागणीसाठी सर्वांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन तास धरणे दिले. अधिकारीच नसल्याने अनेक महत्वाची कामे ठप्प पडली आहेत.

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेद्वारा नायब तहसीलदार यांना राजपत्रित वर्ग -२ चे ग्रेड पे ४,८०० रुपये लागू करण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नीता लबडे, कार्याध्यक्ष वैभव फरतारे, सचिन अशोक काळीवकर, उपाध्यक्ष अरविंद माळवे, उपजिल्हाधिकारी, राम लंके, आशिष बिजवल, विवेकानंद काळकर, मनीष गायकवाड, नितीन व्यवहारे, अभिजित जगताप, वैशाली पाथरे, प्रशांत अडसुळे, नरेंद्र कुरळकर, प्रवीण देशमुख, आशिष नागरे, श्यामसुंदर देशमुख, राजीव वानखडे, एस. व्ही. ठाकरे, नीलिमा मते, राजेश चौधरी, टीना चव्हान, यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, तहसीलदार, एसडीओ व उपजिल्हाधिकारी सहभागी झाले होते.आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका

जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसला, याशिवाय महसुली कामकाजही प्रभावित झाले आहे. आंदोलनात ६१ नायब तहसीलदार, १९ तहसीलदार व १४ उपजिल्हाधिकारी असे एकूण ९४ अधिकारी सहभागी असल्याने महसुलची प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया प्रकरणे, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, पुरवठा, यासह अपील प्रकरणे ठप्प राहिली आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनEmployeeकर्मचारीAmravatiअमरावती