शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

शेतकऱ्याची एक किलोमीटर रांग

By admin | Published: May 13, 2017 12:11 AM

नाफेडतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या वाहनांनी तूर विक्रीसाठी आणली.

९२ क्विंटल तूर ‘जैसे थे’ : व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी सुरूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : नाफेडतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या वाहनांनी तूर विक्रीसाठी आणली. दिवसभरात जवळपास सहा हजार क्विंटलची आवक आली. बेवारस ९२ क्विंटलचा पंचनामा करून जैसे थे ठेवण्यात आली, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी हमीभाव मोडीत काढून कमी दराने खरेदीला सुरुवात केली आहे.केंद्र शासनाने तूर खरेदीसाठी परवानगी दिल्यानंतर बुधवारपासून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी अमरावती महामार्गावर फिन्ले मिल स्टॉपपर्यंत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन आदी वाहनांची रांग लागली होती. जवळपास दीडशे वाहनांतून तूर विक्रीसाठी आणण्यात आली होती. त्यांचे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सातबारा, आधारकार्ड व इतर कागदपत्रे तपासून नाफेड केंद्रावर जाण्यास मुभा देण्यात आली. गुरुवारी सहा हजार क्विंटल तुरीची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मंगेश भेटाळू यांनी दिली. उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचे सुचित केले. ९२ पोते ‘जैसे थे’बुधवारी बेवारस आढळून आलेले ९२ तुरीचे पोते गुरुवारी जैसे थे पडून होते. पुढील कारवाई कुठलीच न झाल्याने चौकशीचा फार्स केला जात असल्याचा आरोप करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.